Jitendra Awhad on Raj Uddhav : राऊत काहीही बोलले तरी...ठाकरे बंधूंवर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
Jitendra Awhad on Raj Uddhav : राऊत काहीही बोलले तरी...ठाकरे बंधूंवर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
वेंद्र फडणवीस म्हणाले खरी शिवसेना शिंदेची आहे. मुळात उद्धव ठाकरे पक्ष असो किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असो गावखेड्यातील कुणालाही विचारा लहान पोरगं देखील सांगेल की शिवसेना उद्धव ठाकरे यांची आणि राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादीच्या बाबत सांगायचं म्हणजे राष्ट्रवादी अजित पवारांना अजूनही मिळालेली नाही. हा विषय कोर्टात पेंडिंग आहे. त्यामुळेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येक ठिकाणी जाहिरात पोस्टर वर लिहाव लागत की अद्याप राष्ट्रवादी बाबतचा निर्णय हा कोर्टात पेंडिंग आहे ऑन संजय राऊत संजय राऊत वरिष्ठ आहे त्यांना बोलायचं अधिकार आहे. त्यांनी काही बोलल तरी अजून निवडणुका दूर आहेत ऑन शहापूर घटना शी शी शी… असं एखादी महिला कसं काय करू शकते? तिला नैसर्गिक क्रियांबाबत काही माहिती नाही का? ऑन यशवंतराव होळकर योजना पीठ आणि पाणी एकमेकात आपण मिसळतो त्याप्रमाणे हे सरकार आणि भ्रष्टाचार एकमेकांत घट्ट मिसळले आहेत
















