एक्स्प्लोर
Hindu Jana Akrosh Morcha Rahuri : सकल हिंदू समाजाकडून राहुरीत जन आक्रोश मोर्चा, नितेश राणेही दाखल
सकल हिंदू समाजाच्या वतीने आज अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केलं आहे.गेल्या काही दिवसांपासून धर्मांतरण आणि लव्ह जिहादचा आरोप करत हिंदू संघटनांनी या मोर्चाचं आयोजन केलं आहे. भाजपचे आमदार नितेश राणे देखील या जनआक्रोश मोर्च्यात सहभागी होणार आहेत..
मोर्चासाठी वायएमसी मैदानावर आता गर्दी होण्यास सुरवात झाली असून पुढच्या काही वेळेत या ठिकाणाहून या मोर्चाला प्रारंभ होणार आहे.. राहुरी शहराबरोबर राहुरी तालुका कडकडीत बंद ठेवत नागरिक मोर्चात सहभागी होतायत.. वाय एम सी मैदानावर भगवं वादळ तयार झाल्याचं दिसून येतंय.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f50b4dd4432551bcdd60230fe713f9e21739814514058977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement