एक्स्प्लोर
Jalgaon ZP Election | जळगावात भाजपला महाविकासआघाडीचं आव्हान | ABP Majha
जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपचा रंजना पाटील तर उपाध्यक्षपदासाठी लालचंद पाटील यांनी अर्ज दाखल केलाय. हे दोघंही खडसे समर्थक आहेत. तत्पूर्वी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांनी जिल्हा परिषद सदस्य आणि भाजप सदस्यांची भेट घेतली. तर तिकडे महाविकासआघाडीने ऐनवेळी अध्यक्षपदाचा उमेदवार बदललाय. महाविकास आघाडीतर्फे अध्यक्ष पदासाठी रेखा राजपूत आणि उपाध्यक्षपदासाठी जयश्री पाटील यांनी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे आता या निवडणुकीत भाजप गेल्या तीस वर्षापासूनची सत्ता राखणार का याकडं नजरा लागल्यात.
महाराष्ट्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















