एक्स्प्लोर
Advertisement
Naxalite : शेतकरी आंदोलन आणि अग्विविरोधी आंदोलनात नक्षलवाद्यांचा सहभाग ABP Majha
नक्षलवादी देशात विविध आंदोलनात शिरकाव करून कसे अस्थिरता निर्माण करत आहेत याचा आणखी एक पुरावा समोर आलाय. शेतकरी आंदोलन आणि अग्निवीर विरोधी आंदोलनात नक्षलवाद्यांचा सहभाग होता याची कबुली माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीच्या पत्रातच देण्यात आलीय. भाकप माओवादी संघटनेला आज अठरा वर्षे पूर्ण होतायत. या निमित्तानं संघटनेच्या सेेंट्रल कमिटीनं काढलेलं पत्र माझाच्या हाती लागलंय. युनायटेड फोरम म्हणजेच संयुक्त मोर्चाच्या माध्यमातून माओवाद्यांनी गोपनीय मार्गानं अनेक आंदोलनात शिरकाव केल्याची माहिती या पत्रात देण्यात आलीय.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 06 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
Cm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्न
ABP Majha Headlines : 05 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Praful Patel : मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement