एक्स्प्लोर
Solapur BJP Controversy : भाजपमध्ये इनकमिंगवरून अंतर्गत कलह, देशमुख समर्थक आक्रमक
सोलापूर भाजपमधील (Solapur BJP) 'मिशन लोटस'मुळे (Mission Lotus) अंतर्गत कलह उफाळून आला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gohe) यांच्या पुढाकाराने होत असलेल्या पक्षप्रवेशांवरून भाजप आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'मला तर असं वाटतं गुप्तचर पद्धतीनं आत आलेत आणि परत गठ्ठ्याची गठ्ठा घेऊन जाण्याची भीती आहे', असा थेट आरोप देशमुख यांनी केला आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, बबन शिंदे आणि दीपक साळुंखे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. या संभाव्य प्रवेशांना देशमुख समर्थकांनी भाजप कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत विरोध केला. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) डॅमेज कंट्रोल सुरू केले असून, अजित पवार (Ajit Pawar) यांचे विश्वासू दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी टेंभूर्णीत बैठक घेतली. मात्र, या बैठकीकडे अनेक इच्छुकांनी पाठ फिरवल्याने पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























