एक्स्प्लोर
Maharashtra Omicron: ग्रामिण महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव, जुन्नरमध्ये 7 जणांना लागण
जगभरात चिंतेचा विषय ठरलेल्या ओमायक्रॉननं ग्रामीण महाराष्ट्रात शिरकाव केलाय. जुन्नरमध्ये ओमायक्रॉनचे तब्बल सात नवे रुग्ण आढळलेत. ओमायक्रॉनबाधित सात जणांपैकी पाच जणांनी लशीचे दोन्ही डोस घेतले होते. सातही जण २ आणि ३ डिसेंबरला यूएईमधून परतले होते. बाधितांच्या संपर्कातील १५ जणांची तपासणी पूर्ण झाली असून अहवालाची प्रतीक्षा आहे. ग्रामीण भागात ओमायक्रॉनने प्रवेश केल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय़. त्यामुळे आता पुणे महापालिकेबरोबरच नगरपालिका प्रशासन अधिक सतर्क झालंय..
महाराष्ट्र
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP Majha
Central Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेश
Saif Ali Khan : सैफच्या फिटनेसविषयी काय म्हणाले डॉक्टर? सैफ अली खानच्या फिटनेसवर सवाल Special Report
Jalgaon Train Accident | जळगाव रेल्वे अपघातात 11 जणांचा मृत्यू, मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
क्रिकेट
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement