एक्स्प्लोर
Indian Air Force : 7 ऑक्टोबरला भारतीय हवाई दलाचा 91व्या वर्धापन दिन, IAFकडून व्हिडीओ जारी
येत्या ८ ऑक्टोबरला भारतीय हवाई दलाचा ९१व्या वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनानिमित्त आयएएफने एक व्हिडीओ जारी केला आहे. सेंट्रल कमांडची लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर आणि इतर विमानांच्या आयएएफ एरोबॅटिक्स टीमचे विलक्षण कौशल्य या व्हीडिओत दाखवण्यात आलंय. भारतीय वायुसेना दिनाचा हा अंतिम सोहळा ८ ऑक्टोबरला प्रयागराज येथे होणार आहे. आयएएफद्वारे राष्ट्राच्या विकासात योगदान करणाऱ्या आत्मनिर्भर भारत, नारी शक्ती, अग्निवीर वायूसेना आणि देशाच्या हवाई दलाला सशक्त करणाऱ्या सेवा या व्हीडिओमधून दाखवण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion




















