एक्स्प्लोर
OTT Platforms Banned | 25 Apps वर बंदी, Ullu, Alt Balaji सह अश्लील कंटेंटवर कारवाई
केंद्र सरकारने बोल्ड कंटेंट पुरवणाऱ्या तब्बल पंचवीस अॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये उल्लू (Ullu), अल्ट बालाजी (Alt Balaji), बिग शॉट्स (Big Shots) अशा अॅप्सचा समावेश आहे. या अॅप्सवरुन मोठ्या प्रमाणात अश्लील आणि लैंगिक कंटेंट पुरवला जात होता. याविरोधात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे अनेक नागरिक आणि संघटनांकडून तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर चौकशी करण्यात आली. त्यात वेब सीरिजच्या नावाखाली खुलेआम अश्लील कंटेंटचं प्रसारण होत असल्याचं आढळून आलं. अठरा वर्षांवरील प्रेक्षकांसाठी असलेले हे ओटीटी (OTT) चॅनेल आयटी अॅक्ट (IT Act) चे उल्लंघन करत असल्याचेही समोर आले. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या अॅप्सचे लाखोंच्या संख्येत सबस्क्राइबर्स (Subscribers) आहेत. तरुण वर्गाला लक्ष्य करून यातल्या वेब सीरिज (Web Series) बनवल्या जातात. अल्ट बालाजीचा विचार केल्यास त्यांचे तेहेतीस लाख सबस्क्राइबर्स आहेत. अंदाजे पन्नास कोटींचा टर्नओवर (Turnover) आहे. 'गंदी बात' (Gandi Baat) सारख्या सीरिजमुळे हे अॅप चर्चेत आले होते.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















