एक्स्प्लोर
Onion Producers on E-Pik : कांदा उत्पदकांसाठी महत्त्वाची बातमी, ई- पीक पेऱ्याची अट रद्द
कांदा अनुदान मिळविण्यासाठी लागू केलेली ई-पीक पेऱ्याची अट सरकारनं अखेर रद्द केली आहे. आता जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांना अहवाल द्यावा लागणार आहे. फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यात शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या लाल कांद्यास राज्य सरकारने साडे तीनशे रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केलं होतं. कांदा नोंदणी ही कांदा लागवड करताना शेतकऱ्यांना स्वतः मोबाईलद्वारे करायची होती मात्र अनेक तांत्रिक अडचणी उभ्या राहिल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पीक पाहणी नोंद केलेली नव्हती. त्यामुळे ८० ते ९० टक्के शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.
महाराष्ट्र
Mahapalikecha Mahasangram Nanded : वाहतूक कोंडीची समस्या, नांदेड महापालिकेत कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram : पाण्याची समस्या, महिलांची सुरक्षा; Mira Bhayandar पालिकेचं राजकारण तापलं
Mahapalikecha Mahasangram Pune : पुण्यात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न, पुणे महापालिकेत कुणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेसाठी मोर्चेबांधणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?
Sushma Andhare PC : Murlidhar Mohol प्रकरणावेळी Anjali Damania कुठे होत्या? अंधारेंचा सवाल
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























