एक्स्प्लोर

Nashik Crime news: 'माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव नाहीतर घरातील व्यक्तीचा मृत्यू होईल', मांत्रिकाची महिलेली धमकी, 14 वर्षे लैंगिक अत्याचार

Nashik Crime Bhondu Baba: नाशिकमध्ये एक हादरवणारी घटना समोर आली आहे. एका मांत्रिकाने महिलेवर 14 वर्षे बलात्कार केल्याची बाब उघड, इंदिरा नगर परिसरात खळबळ

Nashik Crime Bhondu Baba: नाशिकच्या इंदिरा नगर परिसरातील एका मांत्रिकाने तंत्रविद्येच्या माध्यमातून पूजाविधी करत थेट जमिनीतून सोने काढण्याचे आमिष दाखवत भोंदूबाबाने (Bhondu baba) एका महिलेचे अनेक वर्षे लैंगिक शोषण (Sexual Assault) करून तब्बल 50 लाखांची तिची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गणेश जगताप नामक भोंदू बाबा विरोधात इंदिरा नगर पोलीस (Nashik Police) ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'बंगला घेऊन देतो', 'फ्लॅट मिळवून देतो', 'जमिनीतून सोने काढून देतो', 'पैशांचा पाऊस पाडून देतो', अशा एक ना अनेक खोट्या आश्वासनांनी फिर्यादी व तिच्या कुटुंबीयांकडून सुमारे पन्नास लाख रुपयांची फसवणूक करत भोंदू बाबाने तिचे लैंगिक शोषण केले आहे. (Nashik News)

या घटनेनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून या भोंदू बाबाच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. गणेश जगताप हा भोंदू बाबा अद्याप फरार असून इंदिरानगर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. मात्र, याआधी देखील या भोंदू बाबाच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक देखील करण्यात आली होती. मात्र, पुन्हा ह्या गणेश जगताप नामक भोंदू बाबाचा आणखी एक प्रकार समोर आल्याने पोलिसांच्या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून या भोंदू बाबाला तात्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणात आता नाशिक पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Nashik Crime News: 'तू मला आवडतेस, तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात पूजा करतो', भोंदूबाबाकडून महिलेवर दबाव

पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 'तू मला आवडतेस, तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात पूजा करतो', असे सांगत भोंदू बाबाने महिलेवर दबाव आणल्याचा तक्रारीत उल्लेख आहे. पोलिसांना सापडलेल्या एका पुस्तकात महिलेच्या पतीचे आणि मुलांची नाव लिहली होती. तू माझ्यासोबत शरीरसंबंध नाही ठेवलेस तर पुस्तकातील एकाचा बळी जाईल, असे सांगून हा भोंदूबाबा महिलेला धमकावत होता. 2010 पासून आतापर्यंत अनेकदा त्याने महिलेवर शारीरिक अत्याचार केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून या भोंदू बाबाला तात्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 

आणखी वाचा

हृदयद्रावक! तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृणपणे संपवलं; 24 वर्षीय नराधमाला बेड्या, नाशिकचे मालेगाव घटनेनं हादरलं!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Yavatmal Bus Accident : चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू  चिरत गेला, दोघांचा मृत्यू, 14 जखमी
चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू चिरत गेला, दोघांचा मृत्यू
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
Modi-Putin : नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Yavatmal Bus Accident : चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू  चिरत गेला, दोघांचा मृत्यू, 14 जखमी
चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू चिरत गेला, दोघांचा मृत्यू
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
Modi-Putin : नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Embed widget