एक्स्प्लोर
Nagpur Water Logging : नागपूरच्या न्यू मनीष नगरमध्ये पाणीच पाणी, ड्रेनेज सिस्टिम कोलमडली
नागपूरमधील न्यू मनीष नगर भागात पावसाचे पाणी साचले आहे. विशेषतः जयदुर्गा सोसायटी परिसरात ड्रेनेज सिस्टिम कोलमडल्याने अनेक गल्ल्यांमध्ये पाणी साचल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांना घराच्या आतमध्ये जाणे किंवा घरातून बाहेर पडणे अत्यंत अवघड झाले आहे. या भागात ड्रेनेज सिस्टिम नीट काम करत नसल्यामुळे, थोडा वेळ पाऊस आला तरी नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो. नागरिकांना घराच्या आतमध्ये जाणे किंवा घरातून बाहेर पडणे किती अवघड झाले आहे, हे या परिस्थितीवरून स्पष्ट होते. कॅमेरामैन मिथुन राजमने यांच्यासह तुषार कोहळे यांनी एबीपी माझासाठी नागपूरमधून हे वृत्त दिले आहे. दरम्यान, चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये काल दुपारपासून पावसाची संततधार सुरू आहे. दोन्ही शहरांमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
महाराष्ट्र






















