एक्स्प्लोर
Heavy Rain | परभणीत मुसळधार पाऊस, पिकांचे नुकसान; शहरांमध्ये Waterlogging, दृश्यमानता कमी
परभणी जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले पुन्हा एकदा भरून वाहत आहेत. पावसामुळे उरल्या सुरल्या पिकांची माती होण्याची भीती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रचंड पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे शहरांमध्ये दृश्यमानता कमी झाली आहे. शहरातील विविध रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. या परिस्थितीचा आढावा प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी घेतला आहे. पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून, यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने यावर तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















