एक्स्प्लोर
Advertisement
18 वर्षानंतर हसीना अहमद भारतात परतल्या, पाकिस्तानच्या तुरुंगातून हसीना यांची सुटका
18 वर्षे पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेल्या औरंगाबादच्या हसीना बेगम भारतात परतल्या आहेत. 65 वर्षीय हसीना बेगम 18 वर्षांपूर्वी आपल्या पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानला गेल्या होत्या. परंतु पासपोर्ट हरवल्याने त्यांना भारतात परतता आलं नाही. त्यांना पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद करण्यात आलं होतं. औरंगाबाद पोलिसांनी या प्रकरणी अहवाल सादर केल्यानंतर मंगळवारी (26 जानेवारी) त्या भारतात परतल्या.
महाराष्ट्र
Ajit Pawar Delhi Meeting | राज्यात 7 कॅबिटने, 2 राज्यमंत्रिपदासाठी अजितदादा आग्रही
Gadchiroli Earthquake | गडचिरोलीत सकाळदरम्यान भूकंपाचे धक्के, CCTV व्हिडिओ!
Earthquake Bhandara | गडचिरोली, भंडारा, गोंदियात भूकंपाचे धक्के, तेलंगणात भूकंपाचं केंद्रस्थान
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 4 डिसेंबर 2024 : ABP Majha
Special Report Mahayuti Oath Ceremony : महायुतीत कुणाचा स्ट्राईक रेट किती? कोण होणार मंत्री?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement