एक्स्प्लोर

Hasan Mushrif On Yasin Bhatkal : अतिरेकी यासिन भटकळ कधी, कुणाकडे राहायला होता याची चौकशी करणार- मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : विशाळगड परिसरामध्ये यासीन भटकळ राहिल्याचे चर्चा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भटकळ कधी कोणाकडे राहिला होता याची चौकशी करणार असल्याचे मोठं विधान कोल्हापूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. पोलिसांनी त्या संदर्भात काय भूमिका घेतली याबाबतही चौकशी करणार असल्याचे म्हटलं आहे. 

कोल्हापूरमध्ये वारंवार घडणाऱ्या दंगलीबाबत सर्वाच्या चौकशीची गरज

विशाळगडवर झालेल्या हिंसचारानंतर शाहू महाराज यांनी मंगळवारी पाहणी केली. कोल्हापूरमध्ये वारंवार घडणाऱ्या दंगलीबाबत सर्वांची चौकशी करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर अशांत करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीप यांनी वक्तव्य केले. पोलीस याबाबत गाफील राहिले का याची देखील चौकशी करू, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, आपल्याकडे जी माहिती होती ती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती आणि माध्यमांना सुद्धा सांगितल्याचे मुश्रीफ म्हणाले. 

शांतेतेने आंदोलन करण्याचा शब्द दिला होता 

दरम्यान, मुश्रीफ म्हणाले की, विशाळगडावरील आंदोलन शांततेत करण्याचा शब्द देण्यात आला होता, असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे पोलीस गाफिल राहिले आहेत का? नेमकं काय झालं याची चौकशी होईल असं त्यांनी सांगितले.

संभाजीराजेंच्या टीकेवर काय म्हणाले? 

शाहू महाराज हिंसाचारग्रस्त गजापूर भागाचा आढावा घेतल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया दिली होती. या संदर्भाने विचारण्यात आले असता ते म्हणाले की अशा घटना घडू नये अशा घटना घडू नयेत याची आता खबरदारी घेऊ. यामध्ये कोणाची चूक झाली याचा तपास होईल. वातावरण पूर्व पदावर यासाठी सलोखा राखण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. संभाजीराजेंनी माझ्यावर केलेल्या टिकेला शाहू महाराजांनी उत्तर दिलं असल्याचे म्हणाले. दरम्यान, एमआयएमच्या मोर्चाला परवानगी दिली जाऊ नये, याबाबत मी पोलिसांशी बोलणार असल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Sanskruti Pratishan Dahihandi : जय जवान पथकाकडून 10 थर लावण्याचा प्रयत्न, मात्र...
Sanskruti Pratishan Dahihandi : जय जवान पथकाकडून 10 थर लावण्याचा प्रयत्न, मात्र...

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माझ्या जीवाला काही झाल्यास आमदार रवी राणा जबाबदार; संकल्प शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची पोलिसांत तक्रार
माझ्या जीवाला काही झाल्यास आमदार रवी राणा जबाबदार; संकल्प शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची पोलिसांत तक्रार
''शरद पवारांनी किती देवळं बांधली, राहुल गांधींचा धर्मच कळत नाही''; नारायण राणे संतापले
''शरद पवारांनी किती देवळं बांधली, राहुल गांधींचा धर्मच कळत नाही''; नारायण राणे संतापले
Job Update: कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, 10 वी पास ते पदवीधरालाही करता येणार अर्ज, जाणून घ्या सर्व तपशील
कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, 10 वी पास ते पदवीधरालाही करता येणार अर्ज, जाणून घ्या सर्व तपशील
शॉकिंग! राक्षसी कृत्य; युवकाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची टाकून मारहाण, व्हिडिओ व्हायरल
शॉकिंग! राक्षसी कृत्य; युवकाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची टाकून मारहाण, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sanskruti Pratishan Dahihandi : जय जवान पथकाकडून 10 थर लावण्याचा प्रयत्न, मात्र...Ashish Shelar Mumbai Dahi Handi : मित्राचे पाय खेचायचे उद्धव ठाकरेंचे धंदे- आशिष शेलारEknath Shinde on DahiHandhi : विधानसभा निवडणुकीची हंडी आम्हीच फोडणार, शिंदेंना विश्वासABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5PM 27 August 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माझ्या जीवाला काही झाल्यास आमदार रवी राणा जबाबदार; संकल्प शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची पोलिसांत तक्रार
माझ्या जीवाला काही झाल्यास आमदार रवी राणा जबाबदार; संकल्प शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची पोलिसांत तक्रार
''शरद पवारांनी किती देवळं बांधली, राहुल गांधींचा धर्मच कळत नाही''; नारायण राणे संतापले
''शरद पवारांनी किती देवळं बांधली, राहुल गांधींचा धर्मच कळत नाही''; नारायण राणे संतापले
Job Update: कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, 10 वी पास ते पदवीधरालाही करता येणार अर्ज, जाणून घ्या सर्व तपशील
कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, 10 वी पास ते पदवीधरालाही करता येणार अर्ज, जाणून घ्या सर्व तपशील
शॉकिंग! राक्षसी कृत्य; युवकाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची टाकून मारहाण, व्हिडिओ व्हायरल
शॉकिंग! राक्षसी कृत्य; युवकाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची टाकून मारहाण, व्हिडिओ व्हायरल
महाराजांचा  पुतळा पडला म्हणजे हे भ्रष्टाचाऱ्यांच्या  सरकारचे पाप : विजय वडेट्टीवार
महाराजांचा  पुतळा पडला म्हणजे हे भ्रष्टाचाऱ्यांच्या  सरकारचे पाप : विजय वडेट्टीवार
नेपाळ बस दुर्घटनेतील जखमी प्रवासी मुंबईत आले, फडणवीसांनी घेतली भेट;  तिघांवर आज शस्त्रक्रिया
नेपाळ बस दुर्घटनेतील जखमी प्रवासी मुंबईत आले, फडणवीसांनी घेतली भेट; तिघांवर आज शस्त्रक्रिया
पगाराएवढंच काम करा, कामानंतर मॅनेजर फोनही करू शकत नाही!, या देशानं थेट कायदाच केला..
काम को मारो गोली, पण..! कामानंतर ऑफिसच्या कामांना देता येतो नकार?, या सरकारनं थेट कायदाच केलाय
Maharashtra Politics : नगरमध्ये मोठा राजकीय भूंकप? भाजपचा बडा नेता तुतारी हाती घेणार? शरद पवारांसोबत एकाच गाडीत केला प्रवास
नगरमध्ये मोठा राजकीय भूंकप? भाजपचा बडा नेता तुतारी हाती घेणार? शरद पवारांसोबत एकाच गाडीत केला प्रवास
Embed widget