Harshvardhan Patil File Nominaiton : हर्षवर्धन पाटील आज सु्प्रिया सुळेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार
Harshvardhan Patil File Nominaiton : हर्षवर्धन पाटील आज सु्प्रिया सुळेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार
हर्षवर्धन पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायेत. इंदापूरची जनता आमच्या सोबत आहे. इंदापूरची जनता आम्हाला भरभरून पाठिंबा देईन असा विश्वास अंकिता पाटील यांनी व्यक्त केलाय. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा फॉर्म भरला जाईल. अंकिता पाटील यांच्याशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी जयदीप भगत यांना
हे ही वाचा.
दिल्लीतील खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांची बैठक
आज दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक तत्पूर्वी राष्ट्रवादीची अंतर्गत बैठक सुरू
राष्ट्रवादीच्या वाट्याचा आष्टी, वरुड मोर्शी, वडगाव शेरी या जागांबाबत चर्चा होईल
आष्टीची जागा भाजप सुरेश धस यांच्यासाठी, वडगाव शेरीची जागा जगदीश मुळीक यांच्यासाठी तर वरुड मुर्शीची जागा खासदार अनिल बोंडे यांच्या पत्नीसाठी मागत असल्याची सूत्रांची माहिती
अजित पवार यांनी सुनील टिंगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म दिला आहे त्यामुळे आता पक्षाचा एबी फॉर्म टिंगरे यांच्याकडे राहणार की तिकीट कटणार याकडे लक्ष