एक्स्प्लोर
Gram Panchayat Election Result : सोलापूरात विजयानंतर गुलाल उधळणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांचा चोप
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील मतमोजणी केंद्रावर अतिउत्साही कार्यकर्त्यांना पोलिसांनी चोप दिला. वारंवार ध्वनिक्षेपकावरून पोलिसांनी सूचना देऊनही मतमोजणी केंद्राच्या आवारात गुलाल उधळल्यानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला. गुलाल उधळणे, विजयी मिरवणूक काढणे इत्यादी वर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f270132982449c525d533275454ec89e1739843525024976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 February 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement