एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crop Loss : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा
निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत करण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात शासन निर्णय काढून जिल्ह्यांना निधी वितरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे आज मदत व पुनर्वसन विभागाने ७५५ कोटी रुपयांच्या निधीचे औरंगाबाद, अमरावती आणि पुणे विभागातील नऊ जिल्ह्यांना वितरण करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या व निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने यातून दिलासा दिला आहे.
महाराष्ट्र
Majha Gaon Majha Jilha at 730AM 26 November 2024 माझं गाव, माझा जिल्हा #abpमाझा
Top 80 At 8AM 26 November 2024 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या #ABPmajha
ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 26 November 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
Special Report - Eknath Shinde : 57 जागा जिंकणाऱ्या शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळणार? #abpमाझा
Eknath Shinde Tweet : 'कुठेही एकत्र जमू नका', एकनाथ शिंदे यांचं ट्वीटमधून कार्यकर्त्यांना आवाहन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
क्रिकेट
करमणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement