एक्स्प्लोर
Advertisement
Sambhajiraje : "सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय", संभाजीराजे छत्रपती यांचा ठाकरे सरकारवर खळबळजनक आरोप
संभाजीराजे आज सिंधुदुर्गमध्ये आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराजेश्वर मंदिराचे वादळामुळे जे नुकसान झालंय त्याचे संभाजीराजे पाहणी करण्यासाठी जाणार होते. पण समुद्र खवळलेला असल्यानं ते किल्ल्यावर जाऊ शकले नाहीत. मात्र त्यानंतर ते सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी आणि काही व्यक्तींना भेटले असता त्या भेटीवेळी राज्य गुप्तचर विभागाचे पोलीस कर्मचारी साध्या वेषात उपस्थित राहिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. शनिवारी संभाजीराजेंनी पुण्यात प्रकाश आंबेडकरांची पुण्यात भेट घेतली होती. त्या भेटीवेळी देखील साध्या वेशातील पोलिस उपस्थित होते, असा दावा संभाजीराजे यांनी केला आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 9:00 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Rajnath Singh on Modi : खरगेंना सव्वाशे वर्षांचं आयुष्य लाभो; तोपर्यंत मोदीच पंतप्रधान राहतील
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
PM Narendra Modi Washim : पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबरला पोहरादेवी देवस्थानच्या दौऱ्यावर
ABP Majha Headlines : 8 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion