एक्स्प्लोर
Advertisement
Gautami Patil Name Controversy : गौतमी पाटीलच्या आडनावावरुन वाद, मराठा सेवा संघाच गौतमीच्या बाजूनं
Gautami Patil Name Controversy : गौतमी पाटीलच्या आडनावावरुन वाद, मराठा सेवा संघाच गौतमीच्या बाजूनं
सध्या कायम वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या गौतमी पाटीलवरून आता एक नवा वाद निर्माण झालाय. आत्तापर्यंत तिनं सादर केलेल्या नृत्यांवर आक्षेप घेतला जायचा. मात्र आता तिच्या आडनावावरुन वाद निर्माण झालाय़. गौतमी पाटीलनं पाटील आडनाव लावू नये यावर पुण्यातील एका मराठा संघटनेने आक्षेप घेतलाय. पण असं असलं तरी जळगावमधील मराठा संघटनेकडून त्या भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. तसंच आपण गौतमीच्या पाठीशी असल्याचं म्हटलं जातंय. तर गौतमी पाटीलचं आडनाव पाटील असल्याने मराठा समाजाची बदनामी होत आहे असल्याचं पटत नसल्याचं मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुरेंद्र पाटील यांनी म्हटलंय.
महाराष्ट्र
Justice Chandiwal EXCLSUIVE : Anil Deshmukh यांना क्लीनचिट? न्यायमूर्ती चांदीवाल यांची स्फोटक मुलाखत
Justice KU Chandiwal : Sachin Waze यांनी शपथपत्रानुसार साक्षीपुरावे दिले असते तर उलगडा झाला असता
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 13 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Asauddin Owaisi on PM Modi:भाजपच्या 'एक हैं तो सैंफ है'ला ओवैसींचं उत्तर;म्हटले अनेक हैं तो अखंड हैं
ABP Majha Headlines : 8 AM : 13 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement