एक्स्प्लोर
Advertisement
Gautami Patil Pandharpur : गौतमी पाटील घुंगरू नावाच्या चित्रपटात झळकणार
सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री गौतमी पाटील लवकरच घुंगरू नावाच्या चित्रपटात झळकणार आहे. नृत्य कलावंतांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. दरम्यान, गौतमीनं तिच्या मानधनाबद्दल एक मोठं स्पष्टीकरण दिलंय. मी तीन गाण्यांचे तीन लाख रुपये घेत नाही, तेवढे मला कुणी देणारही नाही असं गौतमी म्हणाली. गौतमीनं अलीकडे आयोजकांकडे व्हॅनिटी व्हॅनची मागणी करण्यास सुरुवात केलीये. तिची आक्षेपार्ह क्लिप व्हायरल झाल्यानं तिला प्रचंड मनस्ताप झाला होता. त्यानंतर तिनं ही खबरदारी घेण्यास सुरुवात केली.
महाराष्ट्र
Bharat Gogawale महामंडळाचं अध्यक्षपद स्वीकारायचं की नाही भेटीनंतर ठरवणार, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया
Job majha : भारतीय आयकर विभागाता नोकरीची संधी; कोणत्या पदांवर जागा? #abpमाझा
ABP Majha Headlines 8 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्स
Nitesh Rane : मविआत ठाकरे सावत्र भावाच्या भूमिकेत, नितेश राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
Ramdas Athawale On Narayan Rane : नारायण राणेंनीही कधी अशी वक्तव्ये केली नाहीत : रामदास आठवले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
पुणे
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement