एक्स्प्लोर
Gangapur Dam : दारणापाठोपाठ गंगापूर धरणातून जायकवाडीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू | Nashik
Gangapur Dam : दारणापाठोपाठ गंगापूर धरणातून जायकवाडीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू | Nashik
दारणा पाठोपाठ नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी पाण्याचा विसर्ग. गंगापूरसह कडवा आणि मुकणे या जलाशयातून सोडले पाणी. प्रथम ५०० क्यूसेक्सने करण्यात येणार विसर्ग. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवला जाणार. गंगापूर धरण समूहातून एकूण ०.५ टीएमसी पाणी जायकवाडीला सोडले जाणार. याआधी दारणा धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात आले पाणी. दारणा आणि गंगापूर धरण समूहातून मिळून एकूण ३.१४३ टीएमसी पाणी सोडले जाणार. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन.
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















