एक्स्प्लोर
Fuel Shortage : Diesel दरवाढीमुळे लालपरीला ब्रेक, Hingoli ST आगारात डिझेलचा तुटवडा
कोरोनामुळे आधीच संकटात असलेले परिवहन महामंडळ आता नव्या संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. डिझेल भाव वाढीमुळे हिंगोली आगारांमध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे.
डिझेलचे भाव वाढल्यामुळे हिंगोली आगारमध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असल्याने अनेक बसफेऱ्या थांबवण्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे डिझेलचे भाव वाढल्याने डिझेल खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीय. डिझेलनं शंभरी पार केल्याने डिझेल खरेदी करण्यासाठी आर्थिक तरबेज करणे परिवहन महामंडळाला मोठे जिकिरीचे झाले आहे.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f270132982449c525d533275454ec89e1739843525024976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 February 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement