एक्स्प्लोर
L Ramdas Passed Away : माजी नौदल प्रमुख अॅडमिरल एल. रामदास यांचं निधन,राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
Admiral L Ramdas Passed Away : माजी नौदल प्रमुख अॅडमिरल एल रामदास यांचं निधन
माजी नौदल प्रमुख अॅडमिरल एल रामदास यांचं निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. सिकंदराबाद इथे राहत्या घरी त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. डिसेंबर १९९० ते सप्टेंबर १९९३ दरम्यान ते देशाच्या नौदलाचे प्रमुख होते. २००४ मध्ये त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
महाराष्ट्र

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP Majha : 11 Pm
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement