एक्स्प्लोर

Malegaon Abdul Malik Firing : माजी महापौरावर मध्यरात्री गोळीबार, मालेगाव हादरलं, तणावाचं वातावरण

Malegaon Abdul Malik Firing : माजी महापौरावर मध्यरात्री गोळीबार, मालेगाव हादरलं, तणावाचं वातावरण

Firing On Ex-Mayor in Malegaon: मालेगाव : मालेगावातून (Malegaon News) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मालेगावात माजी महापौरांवर (Attack on Ex-Mayor) गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. अब्दुल मलिक युनूस इसा असं त्यांचं नाव असून AMIM चे मालेगाव महानगर अध्यक्ष आहेत. अज्ञात हल्लेखोरांनी अब्दुल मलिक यांच्यावर तीन गोळ्या फायर केल्याची माहिती मिळत आहे. गोळीबारात माजी महापौर मलिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

मालेगावात माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. अब्दुल मलिक हे सध्या AMIM चे मालेगाव महानगर अध्यक्ष आहेत. साधारणतः मध्यरात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या हल्ल्यात मलिक गंभीर जखमी झाले आहेत. मलिकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपचारासाठी मलिक यांना नाशिक येथे हलवण्यात आलं आहे. अब्दुल मलिक हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसले होते, त्यावेळी अज्ञातांनी मलिकांवर गोळीबार केला. MIM आमदार मौलाना मुफ्ती यांनी भेट घेत घटनेची चौकशी केली आहे. तसेच, हल्लेखोरांना शोधून त्यांना अटक करण्याचीही मागणी आमदार मौलाना मुफ्ती यांनी केली आहे. त्यासोबतच मालेगावात गुंडाराज सुरू असल्याचे आरोप आमदार मुफ्ती यांनी केले आहेत. दरम्यान, अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावरील हल्लानंतर मालेगावात तणावाचं वातावरण पसरलं आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Devendra Fadanvis VidhanParishad Speech:फडणवीसांकडून राम शिंदेंच्या राजकीय प्रवासावर भाष्य करत कौतुक
Devendra Fadanvis VidhanParishad Speech फडणवीसांकडून राम शिंदेंच्या राजकीय प्रवासावर भाष्य करत कौतुक

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार, देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनातून दिली अपडेट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे 1500 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांची घोषणा
Devendra Fadnavis: मी आधुनिक अभिमन्यू,चक्रव्यूह भेदून दाखवलं; विधानसभेतील पहिल्याच भाषणात देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
मी आधुनिक अभिमन्यू,चक्रव्यूह भेदून दाखवलं; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
Ajit Pawar : मी कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली नाही म्हणून सभापती झालात, अन्यथा गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं, अजितदादांची फटकेबाजी!
मी कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली नाही म्हणून सभापती झालात, अन्यथा गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं, अजितदादांची फटकेबाजी!
छ. संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या वक्तव्याविरोधात सर्व आंबेडकरी संघटना एकटवल्या, शाहांच्या पोस्टरला चपला मारल्या
छ. संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या वक्तव्याविरोधात सर्व आंबेडकरी संघटना एकटवल्या, शाहांच्या पोस्टरला चपला मारल्या
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadanvis VidhanParishad Speech:फडणवीसांकडून राम शिंदेंच्या राजकीय प्रवासावर भाष्य करत कौतुकChhagan Bhujbal EXCLUSIVE : अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखतEknath Shinde Vidhan Parishad Speech : त्यांच्या नावात राम आहे, ते रामासारखं काम करतील- शिंदेPankaja Munde Full Speech :राम भाऊ किती हळवे आहेत?पंकजा मुंडेंनी त्या भावनिक क्षणाचा किस्सा सांगितला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार, देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनातून दिली अपडेट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे 1500 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांची घोषणा
Devendra Fadnavis: मी आधुनिक अभिमन्यू,चक्रव्यूह भेदून दाखवलं; विधानसभेतील पहिल्याच भाषणात देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
मी आधुनिक अभिमन्यू,चक्रव्यूह भेदून दाखवलं; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
Ajit Pawar : मी कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली नाही म्हणून सभापती झालात, अन्यथा गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं, अजितदादांची फटकेबाजी!
मी कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली नाही म्हणून सभापती झालात, अन्यथा गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं, अजितदादांची फटकेबाजी!
छ. संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या वक्तव्याविरोधात सर्व आंबेडकरी संघटना एकटवल्या, शाहांच्या पोस्टरला चपला मारल्या
छ. संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या वक्तव्याविरोधात सर्व आंबेडकरी संघटना एकटवल्या, शाहांच्या पोस्टरला चपला मारल्या
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा, अजित पवारांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र, चांगल्या दरासाठी परदेशात कांद्याची निर्यात गरजेची
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा, अजित पवारांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र, चांगल्या दरासाठी परदेशात कांद्याची निर्यात गरजेची
मुंबई केंद्रशासित करा, कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराने तोडले अकलेचे तारे, आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले, महाराष्ट्राचा अपमान केल्यास...
मुंबई केंद्रशासित करा, कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराने तोडले अकलेचे तारे, आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले, महाराष्ट्राचा अपमान केल्यास...
Gold Silver Rate : अमेरिकेतून बातमी येताच सोने अन् चांदीच्या दरात घसरण, MCX वर विक्रीचा ट्रेंड, जाणून घ्या नवे दर
शेअर मार्केट पाठोपाठ सोने चांदीच्या दरात घसरण, MCX बाजारात काय घडलं? जाणून घ्या दर
Chhagan Bhujbal: भुजबळ नवीन पक्ष काढणार की भाजपमध्ये जाणार? एबीपीच्या मुलाखतीवेळी म्हणाले, 'पक्ष काढणं...'
भुजबळ नवीन पक्ष काढणार की भाजपमध्ये जाणार? एबीपीच्या मुलाखतीवेळी म्हणाले, 'पक्ष काढणं...'
Embed widget