एक्स्प्लोर
Advertisement
Corona : कोरोनाची लक्षण बदलली, ताप येणं कोरोनाचं लक्षण नाही तर घसा खवखवणं हे कोरोनाचं लक्षण
गेली अडीच वर्षे जगाला जखडून ठेवणाऱ्या कोरोनाची लक्षणं बदलू लागलीत. नव्या अभ्यासानुसार ताप येणं हे आता कोरोनाचं लक्षण नाही. तर घसा खवखवणं हे मात्र कोरोनाचं लक्षण आहे. सुमारे साडे सतरा हजार लोकांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आलाय. कोरोना रुग्णांमध्ये घसा खवखवणे या लक्षणानंतर डोकेदुखी आणि नाकपुडी बंद होण्याची लक्षणं अधिक आढळतात. कोरोना अजूनही पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे कोरोनाची ही नवी लक्षणं लक्षात ठेवा आणि काळजीही घ्या.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis : स्ट्राईक रेट आणि जागांवर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार नाही - देवेंद्र फडणवीस
CM Eknath Shinde : बाळासाहेबांच्या मनातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचे प्रयत्न
Sanjay Raut on Shivsena Advertisenment : शिंदेंच्या शिवसेनेची जाहीरात; राऊतांचा पलटवार
Sharad Pawar Bag Checking Baramati : बारामतीत शरद पवारांच्या बॅगची तपासणी
Nagpur Congress :भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी काढले प्रियंका गांधींचे होर्डींग्ज
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement