Farooq Abdullah on Pahalgam : आम्ही घाबरणारे नाहीत, फारूख अब्दुल्लांचा पाकिस्तानवर निशाणा
Farooq Abdullah on Pahalgam : आम्ही घाबरणारे नाहीत, फारूख अब्दुल्लांचा पाकिस्तानवर निशाणा
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाची भीती वाढत चालली आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेचे सदस्य शेर अफजल खान मारवत यांच्या एका विधानाने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. भारत पाकिस्तानचं युध्द झालं तर ते देश सोडण्याबद्दल भाष्य करत आहेत. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर कठोर निर्णय घेतले आहेत, त्याचाच एक भाग म्हणजे अलीकडेच पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व आयातींवर भारताने बंदी घातली आहे, पाकिस्तानच्या मालकीच्या जहाजांना भारतीय बंदरांवर येण्यापासून रोखले आहे आणि पाकिस्तानी पोस्ट आणि पार्सलच्या देशात प्रवेशावर बंदी घातली आहे.
तर मी इंग्लंडला जाईन
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाची भीती वाढत चालली आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेचे सदस्य शेर अफजल खान मारवत यांच्या एका विधानाने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. एका पत्रकाराने त्यांना विचारले की जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर ते त्यावेळी काय करतील, कोणता निर्णय घेतली. त्यावर मारवत यांनी सहजतेने उत्तर दिलं, "जर भारत पाकिस्तानचं युद्ध झालं, तणाव वाढला तर मी इंग्लंडला जाईन."






















