एक्स्प्लोर
Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच? आयोगाच्या कामाला वेग
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संकेत मिळतायंत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामाला वेग आलाय... निवडणूक आयोगाकडून मतदार यादींच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमास सुरुवात झालीए... १७ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर दरम्यान विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्याचे ग्रामविकास विभागानं आदेश दिलेत... निवडणूक आयोग ३० नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारणार आहे.... दरम्यान मतदारांना मतदार यादीतील नोंद तपासण्याचे आवाहन आयोगाकडून करण्यात आलंय
महाराष्ट्र

Top 50 | टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha | 08 March 2025 | 5 Pm

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05PM 09 March 2025

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03PM 08 March 2025

Raj Thackeray : अंधश्रद्धेतून जरा बाहेर या, डोकी हलवा : राज ठाकरे

Raj Thackeray On Kumbmela Water : गंगा स्वच्छ होणार हे राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय : राज ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
बीड
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement