एक्स्प्लोर
Advertisement
Khed Shivsena Sabha : धनुष्यबाण मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कोकणात, काय बोलणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभा. या सभेतून लाव रे तो व्हिडीओच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याची शक्यता. माजी मंत्री रामदास कदम यांनी सभेचे आयोजन केले. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष. गोळीबार मैदानात उद्धव ठाकरेंची सभा झाली होती. त्याच मैदानावर एकनाथ शिंदेंची सभा पार पडणार आहे.
महाराष्ट्र
Ajit Pawar : अजित पवारांची पत्रकार परिषद; मोठी घोषणा होण्याची शक्यता
Prakash Ambedkar : शरद पवार , काँग्रेसच्या मनात असुरक्षिततेची भावना - प्रकाश आंबेडकर
Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर धावपट्टीची चाचणी; अनेक नेते उपस्थित
Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज चाचणी
Pune Hit and run : अपघातानंतर फरार झालेल्या आरोपीला सीसीटीव्हीद्वारे शोधलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement