एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
ED Raid On Baramati Agro:बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहारप्रकरणी ईडी कारवाई, संपूर्ण प्रकरणाचा आढावा
ED Raid On Baramati Agro : बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहारप्रकरणी ईडीची कारवाई, बारामती अॅग्रो कार्यालयाबाहेरून आढावा
रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या ऑफिसेसवर ईडीने छापे मारले आहेत. सकाळपासून ही कारवाई करण्यात आलीय. बारामती, मुंबई, पुण्यात सहा ठिकाणी हे छापे पडले आहेत. बारामती तालुक्यातल्या पिंपळी आणि सहयोग सोसायटी इथे बारामती अॅग्रोच्या कार्यालयांवर ईडीच्या पाच ते सहा अधिकाऱ्यांनी छापे मारले. सकाळी आठ ते साडेआठच्या सुमाराला अधिकारी आले. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात हडपसर इथेल्याही कार्यालयावर ईडीने छापे मारले आहेत.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ca152f51d79b595076a585859a778c611719340605097976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion