एक्स्प्लोर
Anil Bonde On Advertisement: चपलेच्या जाहिरातीच्या बॅनरवर दुर्गादेवीचा फोटो- अनिल बोंडेंची तक्रार
चपलेच्या जाहिरातीत दुर्गामातेच्या फोटोचा वापर केल्यामुळे नव्या वादाला सुरुवात झालीय. मेट्रो आणि मोटी कंपन्यांनी चपलेच्या ऑनलाईन जाहिरातीत दुर्गामातेच्या फोटोचा वापर केला. या फोटोमुळे हिंदू देवी देवतांचा अपमान केल्याची टीका भाजप नेते अनिल बोंडे यांनी केलीय. या दोन्ही कंपन्यांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचं बोंडे यांनी म्हटलंय.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भविष्य
भविष्य



















