एक्स्प्लोर
Drug Peddler : गुलजार मकबूल अहमद खान नावाच्या ड्रग्ज पेडलरला काश्मीरातून अटक : ABP Majha
गुलजार मकबूल अहमद खान नावाच्या ड्रग्ज पेडलरला काश्मीरातून अटक करण्यात आली आहे.. या कारवाईसाठी मुंबई पोलिसांचं विशेष पथक काश्मीरात गेलं होतं.. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशा रितीनं ही कारवाई करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या दिमतीला थोडे थोडके नव्हे तर तब्बल १०० काश्मिरी पोलीस होते.. अटक करण्यात आलेल्या गुलजारचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशय काश्मीर पोलिसांनी व्यक्त केलाय. दरम्यान या कारवाईनंतर श्रीनगरच्या शेरगरी परिसरात तणावाचं वातावरण असल्याचं समजतंय..
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















