एक्स्प्लोर
LPG cylinder price hike : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री; घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ
पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ केलीय.. विना अनुदानीत एलपीजी सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ करण्यात आलीय.. तर हे नवे दर सोमवार रात्रीपासून लागू होणारेत.. घरगुती गॅससोबतच १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरचे दरही ६८ रुपयांनी वाढलेत. यापुर्वी १ जुलैला तेल कंपन्यांनी गॅसचे दर २५ रुपयांनी वाढवले होते.. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींबरोबरच घरगुती गॅसच्या दरातही वाढ होत असल्याने सामान्यांमध्ये संतापाची लाट आहे..
महाराष्ट्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
राजकारण
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















