एक्स्प्लोर
Diwali Rush: 'शेगाव-शिर्डी' हाऊसफुल्ल, 'कोकण' पर्यटकांनी गजबजले; कोल्हापुरात दर्शनासाठी रांगा
दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळे आणि पर्यटन केंद्रांवर प्रचंड गर्दी उसळली आहे. कोल्हापूर, शेगाव, शिर्डी येथे भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, तर दुसरीकडे कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. कोल्हापुरात देवीचं दर्शन घेतल्याशिवाय परतणार नाही, असा निर्धार भाविकांनी केला आहे. संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी विदर्भातील पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगावात राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यांमधून भाविक दाखल झाले असून, सर्व भक्तनिवास आणि गेस्ट हाऊस हाऊसफुल झाले आहेत. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीतही गेल्या दोन दिवसांपासून भाविकांचा महापूर पाहायला मिळत आहे. यासोबतच, दिवाळी आणि वीकेंडच्या सुट्टीमुळे कोकणातील समुद्रकिनारेही पर्यटकांच्या गर्दीने गजबजून गेले आहेत, ज्यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
ठाणे
क्रिकेट
Advertisement
Advertisement



















