एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Dinesh Bub : ठाकरे गटाच्या दिनेश बुब यांचा प्रहारमध्ये प्रवेश, राजकुमार पटेल यांच्याकडून उमेदवारी
Dinesh Bub Join Prahar : ठाकरे गटाच्या दिनेश बुब यांचा प्रहारमध्ये प्रवेश, राजकुमार पटेल यांच्याकडून दिनेश बुब यांना उमेदवारी जाहीर
ठाकरे गटाच्या दिनेश बुब यांनी प्रहारमध्ये प्रवेश केलाय. आमदार राजकुमार पटेल यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. प्रहारमध्ये पक्षप्रवेश होताच दिनेश बुब यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये..जरी आपण शिवसेनेतून बाहेर पडलो असलो तरी आपल्या रक्तात शिवसेना असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. भगवा झेंडा घेऊनच पुढे जाऊ असंही त्यांनी म्हटलंय..
महाराष्ट्र
![ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/8328a12199148cd9b5bc66c9d34802661719587857536977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement