एक्स्प्लोर
Advertisement
Dilip Mohite Patil : दिलीप मोहिते पाटलांचा शरद पवारांवर घणाघात; जयंत पाटील , अमोल कोल्हेंचा पलटवार
Dilip Mohite Patil : दिलीप मोहिते पाटलांचा शरद पवारांवर घणाघात; जयंत पाटील , अमोल कोल्हेंचा पलटवार शिरूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आहे, अशात शरद पवारांवरून दोन्ही राष्ट्रवादीत खडाजंगी झालीये. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी कांद्याचे, दुधाचे दर कोसळण्याला थेट शरद पवारांना जबाबदार धरलं. शरद पवारांनी केंद्रीय कृषी मंत्री असताना एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले नसते. अशी टीका मोहितेंनी केली.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Mahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक
TOP 25 : आत्तापर्यंतच्या 25 बातम्या एका क्लिकवर : टॉप 25 : 29 Sep 2024 ABP Majha
ABP Majha Headlines : 07 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Akshy Shinde Funeral : स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा मृतदेह दफन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion