एक्स्प्लोर
Dhirendra Maharaj : धीरेंद्र महाराजांचं संत तुकोबारायांबाबत वादग्रस्त वक्तव्य, महाराष्ट्रात संताप
बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री महाराज पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत... आता त्यांनी चक्क जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पत्नीवर टिपण्णी केलीय... तुकोबारायांची पत्नी त्यांना रोज मारायची म्हणून ते परमेश्वराच्या चरणी लीन झाले, असं वादग्रस्त वक्तव्य या बाबानं केलंय...
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
कोल्हापूर
विश्व
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















