एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : 12 नव्हे 106आमदारांचे निलंबन केले तरी चालेल,पण ओबीसी मुद्यावर बोलत राहू : फडणवीस
मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार राडा पाहायला मिळाला. अधिवेशनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. या निलंबनाच्या कारवाईनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर टीका केली आहे. ओबीसीच्या मुद्यावर आम्ही सरकारले उघडे पाडले. त्यामुळं खोटे आरोप लावून आमदारांना निलंबित केले. 12 नव्हे 106 आमदारांचे निलंबन केले तरी चालेल पण ओबीसी मुद्यावर बोलत राहू, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भास्कर जाधव काय बोलले ते सांगणार नाही. सर्व शांत झालेले असताना ही मॅन्यूफॅक्चर्ड कारवाई केलीय, असं फडणवीस म्हणाले.
Tags :
Shiv Sena Devendra Fadnavis Ajit Pawar BJP Uddhav Thackeray Anil Deshmukh Money Laundering Case Maharashtra Assembly Monsoon Session Bhaskar Jadhav Maharashtra Monsoon Session BJP Param Bir Singh COVID-19 Pandemic Maharashtra OBC Reservation Maharashtra OBC Quota Maharashtra Monsoon Session 2021 Maharashtra Monsoon Session Updates Maharashtra Monsoon Session 2021 Agenda Maharashtra Monsoon Session News Maratha Quota Maharashtra Monsoon Session LIVE Devendra Fadnavis On BJP MLA Disqualification 12 BJP MLA Disqualifiedमहाराष्ट्र
Ashok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेत
Dhananjay Munde Speech Shirdi| अजितदादा हे षडयंत्र, शिर्डीत धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण
ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 20 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement