एक्स्प्लोर
विरोधी पक्षनेते Devendra Fadnavis यांची आज पत्रकार परिषद; आरोपांचे 'बॉम्ब' आजही फुटणार? ABP Majha
क्रूझ ड्रग्जपार्टी आणि आर्यन खान प्रकरणावरुन राज्य सरकार आणि भाजपमध्ये जोरदार कलगीतुरा रंगलाय. एकीकडे मंत्री नवाब मलिक दररोज भाजपवर निशाणा साधतायेत. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची आज पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी फडणवीस मलिकांबद्दल कोणता गौप्यस्फोट करणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय. कारण दिवाळीनंतर बॉम्ब फो़डण्याचा इशारा फडणवीसांनी दिला होता. दुसरीकडे फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर नवाब मलिकही पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून काय आरोप-प्रत्यारोप होतायत याकडं लक्ष लागलंय.
महाराष्ट्र

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP Majha : 11 Pm
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement