एक्स्प्लोर
Advertisement
Devendra Fadnavis: 'पोलीस Gopichand Padalkar यांना वाचवण्याऐवजी घटना शूट करत होते'ABP Majha
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर आटपाडीत झालेल्या हल्ल्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले. पडळकर यांच्यावर पोलिसांनीच हल्ला केल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईची मागणी केली. तर या मुद्यापाठोपाठ शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी कणकवलीत शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करून हल्ल्याच्या सूत्रधारावर कारवाईची मागणी केली. हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिलं.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 8 AM : 13 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Baba Siddique Shot Dead :बाबा सिद्दीकींवर गोळीबार ? नेमकं काय घडलं ?
Baba Suddique shot dead : गोळीबारानंतर अनेक बाॅलिवूड स्टार बाबा सिद्दिकींच्या तपासासाठी रूग्णालयात
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींचा गोळीबारात जीव गेला; नेते काय म्हणाले?
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू; झिशान सिद्दीकी थोडक्यात बचावले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
भविष्य
महाराष्ट्र
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement