एक्स्प्लोर
Advertisement
Devendra Fadnavis: फोन टॅपिंग प्रकरणात सरकारच्या लेखी फडणवीस महत्वाचे साक्षिदार ABP Majha
फोन टॅपिंग प्रकरणातील गोपनीय अहवाल गहाळ कसा झाले हे देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील. ते प्रमुख साक्षीदार असून जबाब नोंदवण्यासाठी तपासयंत्रणांनी त्यांच्याशी संपर्कही साधलाय, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीनं महानगर दंडाधिकारी न्यायालयात देण्यात आली. देवेंद्र फडणवीसांनी फोन टॅपिंग प्रकरणी ६ जीबीचा पेन ड्राईव्ह पत्रकार परिषदेत सादर केला होता. राज्य सरकारनं केंद्रीय गृहमंत्रालयाकडे या अहवालातील कागद आणि पेन ड्राईव्हची मागणी करत दंडाधिकारी कोर्टात अर्ज केला आहे.
बातम्या
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement