एक्स्प्लोर
Delhi Blast : 'दिल्ली स्फोटात जैशचा हात? डॉक्टर उमर मोहम्मद ताब्यात
दिल्लीतील स्फोटाच्या तपासात जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेच्या फरीदाबाद-सहारनपूर मॉड्यूलचा हात असल्याचा संशय बळावला आहे. याप्रकरणी डॉक्टर उमर मोहम्मद, डॉक्टर आदिल आणि डॉक्टर मुजम्मिल यांना अटक करण्यात आली असून, फरीदाबादमधून २९०० किलो स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यावर भाष्य करताना संरक्षण विश्लेषक, निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी हा हल्ला म्हणजे 'ऑपरेशन सिंदूर'ला प्रत्युत्तर असण्याची शक्यता वर्तवली आहे. निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन म्हणाले, 'ही एक लंबी लढाई आहे, ज्याकरता भारतीयांनी तयार राहायला पाहिजे आणि यामध्ये सगळ्या भारतीयांचा सहभाग असणं महत्त्वाचं आहे'. त्यांनी जनतेला सार्वजनिक ठिकाणी डोळे आणि कान उघडे ठेवून संशयास्पद हालचालींची माहिती सुरक्षा यंत्रणांना देण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र
Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
Laxman Hake : विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम लागणार
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement





















