एक्स्प्लोर
Deepak Kesarkar: स्कूल बसच्या चालकांनी संपात सहभागी होऊ नये, अन्यथा... केसरकरांचा इशारा ABP Majha
कोल्हापूर: हिट अँड रन कायद्याविरोधात (Hit and Run New Law) ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीनं संप पुकारण्यात आला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस आहे. संपाचा शाळांच्या बसेसवरही परिणाम होण्यास सुरु झाला आहे. स्कूल बस बंद ठेवण्याचा स्कूल बस मालक संघटनांनी निर्णय घेतला आहे. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी स्कूल बसच्या (School Bus) चालकांनी संपामध्ये सहभागी होऊ नये अन्यथा कारवाईबाबत वेगळा विचार केला जाईल, असा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025
Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळे
Uddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चा
ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 02 PM 20 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
Akshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement