एक्स्प्लोर

Deepak Kesarkar : राजन तेली राणेंमुळे आमदार झाले, आता त्यांनाच घराणेशाही म्हणतात

Deepak Kesarkar : राजन तेली राणेंमुळे आमदार झाले, आता त्यांनाच घराणेशाही म्हणतात
दीपक केसरकर यांनी केली राजन तेली यांच्यावर घणाघाती टीका  माझ्याशी लढा देऊन दोन वेळा पराभूत झालेल्या राजन तेली यांनी स्वतः ला कोणीतरी मोठा असल्याचा  भास केला जातोय. राणेंमुळे आमदार झालेल्या माणसाने राणेंचा वापर करून आता त्यांनाच घराणेशाही म्हणतात. नारायण राणे यांच्या मागे नसते तर आमदार हे पदाच मागे लागलं नसत. राजन तेली यांच्या मध्ये हिवस्त्र प्रवृत्ती आहे, त्यामुळे ते काही महिने जेल मध्ये होते.   राजन तेलीनी आजपर्यत कुणाला हरवल्याचा पुरावा नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होऊन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हरले, त्यांना बाळा भिसे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाने सत्याविजय भिसे यांची अत्यंत निर्घृण पने हत्या करण्यात आली. त्या प्रकरणात राजन तेली काही महिने जेल मध्ये होते, पुराव्या अभावी सुटका झाली. मात्र हा काही पहिला पराक्रम नाही.   राजन तेली यांची कायम पराभवाची परंपरा राहिलेली आहे. ते सावंतवाडीचे नसून देखील सावंतवाडीत येऊन निवडणूक लढले, हरल्यानंतर माझ्यावर टीका करतात. आता त्यांची हरण्याची हॅट्रिक होईल.   अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. अश्या प्रसिद्ध माणसाच्या समोर उभ राहून आपली प्रसिद्धी करून घ्यायची. मी शिवसेनेचा मुख्य प्रवक्ता म्हणून जे काम केलं त्याचं सगळे कौतुक करतात. माझ्याशी लढा देऊन कोणीतरी मोठा माणूस असल्याचं वक्तव्य करत आहेत.   मागच्या विधानसभेला उद्धव ठाकरे यांच्या एका चुकीमुळे राजन तेली याच्या प्रचाराला गोव्यातील मंत्री, आमदार उतरले तरी देखील त्यांचा पराभव झाला. हे मारामारी करायचे आणि नारायण राणे विनाकारण बदनाम व्हायचे. त्यामुळे आता जे काही त्यांचं आहे ते उद्धव ठाकरे याच्या शिवसेनेला उपभोगूदेत, त्यांनाही कळुदेत ही माणस कशी आहेत ती.  बाईट : दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री   ----------------------------------  मनसे आमच्या सोबत असावी अशी सर्वांची इच्छा होती. लोकसभेला देखील मनसे आमच्या सोबत होती, विधानसभेला पुढील दोन दिवसात काहीतरी घडेल अशी अपेक्षा आहे.  रत्नागिरीत बाळ माने यांनी बदल व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली, मात्र  त्यांना कधीतरी आमदार केलं पाहिजे असा भाजपला केसरकरांनी घराचा अहेर दिलाय.

महाराष्ट्र व्हिडीओ

Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RR vs MI IPL 2026 : गुवाहाटीत राजस्थानचा मुंबईवर 'रॉयल' विजय; पांड्या आला तरी 'पटलन'ची गाडी पलटी, सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत रियान परागचा 'हल्ला बोल'
गुवाहाटीत राजस्थानचा मुंबईवर 'रॉयल' विजय; पांड्या आला तरी 'पटलन'ची गाडी पलटी, सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत रियान परागचा 'हल्ला बोल'
RR vs MI Update IPL 2026 : पावसानंतर जैस्वाल-सूर्यवंशीचे वादळ; मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी पराभव
RR vs MI IPL 2026 : पावसानंतर जैस्वाल-सूर्यवंशीचे वादळ; मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी पराभव
Hingoli Crime : बनावट रेल्वे पोलीस बनून पोलिसांनाच गंडा; मध्यप्रदेशातील टोळी हिंगोली पोलिसांकडून जेरबंद
बनावट रेल्वे पोलीस बनून पोलिसांनाच गंडा; मध्यप्रदेशातील टोळी हिंगोली पोलिसांकडून जेरबंद
Anjangaon : अंजनगाव प्रकरणात मोठी कारवाई, पुतळा बनवण्याचा कारखाना सील, बाळराजे आवारेचा सहकारीही ताब्यात
अंजनगाव प्रकरणात मोठी कारवाई, पुतळा बनवण्याचा कारखाना सील, बाळराजे आवारेचा सहकारीही ताब्यात
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Strait of Hormuz : होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्याचा शेवटचा प्रयत्न फसला, संयुक्त राष्ट्रात रशिया- चीनकडून नकाराधिकाराचा वापर, पाकिस्तानची दांडी  
होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्याचा शेवटचा प्रयत्न फसला, संयुक्त राष्ट्रात रशिया- चीनकडून नकाराधिकाराचा वापर, पाकिस्तानची दांडी
Tukaram Mundhe: अस्थी वृक्षारोपणानंतर तुकाराम मुंडेंनी जागवल्या आठवणी; म्हणाले, कलेक्टर झाल्यानंतर आईने एक गोष्ट सांगितली
अस्थी वृक्षारोपणानंतर तुकाराम मुंडेंनी जागवल्या आठवणी; म्हणाले, कलेक्टर झाल्यानंतर आईने एक गोष्ट सांगितली
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीची मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीची मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना प्राचीन संस्कृतीकडून असं उत्तर देऊ जे विसरु शकणार नाही, इराणचं ट्रम्प यांना जोरदार प्रत्युत्तर
तुम्हाला असं उत्तर देऊ ते तुम्ही विसरु शकणार नाही, संस्कृती संपवण्याची धमकी देणाऱ्या ट्रम्पना इराणचं उत्तर
Trump Iran Warning : इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी,  संपूर्ण जगाला धाकधूक
इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी,  संपूर्ण जगाला धाकधूक
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
RBI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
संतापजनक! ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी गर्दी केलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; 4 शेतकरी जखमी, रुग्णालयात दाखल
संतापजनक! ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी गर्दी केलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; 4 शेतकरी जखमी, रुग्णालयात दाखल
Embed widget