एक्स्प्लोर
OBC Reservation Hearing : 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षणाचा फैसला लांबणीवर ABP Majha
ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात याघडीची सगळ्यात मोठी बातमी..... ९२ नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार अथवा नाही यासंदर्भातला फैसला आता लांबणीवर पडलाय.... ओबीसी आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल आगामी ९२ नगरपरिषदांना लागू होत नव्हता. मात्र या निकालावर राज्य सरकारनं पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती.. यावर आज सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं पाच आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय विशेष खंडपीठ गठित करणार असल्यानं ही सुनावणी पुढे ढकलण्यात आलेय.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
भविष्य
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















