एक्स्प्लोर
Pune : इंदापूरमधील कार्यक्रमात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि खा सुप्रिया सुळे यांची राजकीय टोलेबाजी
पुण्यातल्या इंदापूरमध्ये एका कार्यक्रमात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी राजकीय टोलेबाजी केली. इंदापुरात मी पाटलांना घाबरतो असं वक्तव्य राज्यमंत्री भरणे यांनी केलं. या वक्तव्याला त्यांचे प्रतिस्पर्धी आणि भाजपचे नेेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी असलेल्या राजकीय संघर्षाचा संदर्भ होता. हाच धागा पकडून सुप्रिया सुळे यांनीही मग टोलेबाजी केली. कडबनवाडी इथल्या कार्यक्रमात काय घडलं, पाहुयात.....
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















