एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wine in Local Shops : सध्या राज्यात दरवर्षी वाईनच्या 70 लाख बॉटल्सची विक्री ABP MAJHA
थर्टी फर्स्ट जवळ आलाय.. आणि आता किराणा दुकान किंवा बेकरीमध्ये वाईनची बॉटल विक्रीसाठी दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका.. कारण राज्य सरकारनं किराणा दुकान, डिपार्टमेंटल स्टोर, बेकरीमध्ये वाईन विक्रीची परवानगी देण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र या दुकानातून वाईन विकत घेताना काहीसा खिसा देखील जास्त रिकामा करावा लागू शकतो. कारण एक लिटर वाईनमागे १० रुपये अबकारी कर लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. या निर्णयामुळं राज्य सरराच्या तिजोरीत जास्त नव्हे तर पाच कोटींची भर पडणार आहे..मात्र वाईनची किती विक्री होते याची नोंद सरकारला ठेवता येणार आहे.. सध्या राज्यात दरवर्षी वाईनच्या ७० लाख बॉटल्सची विक्री होते. सरकारच्या नव्या धोरणामुळं हा आकडा १ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.
महाराष्ट्र
Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024
Maharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू
Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement