एक्स्प्लोर
प्रविण दरेकरांवर गुन्हा दाखल, तर चंद्रकांत बावणकुळेंच्या काळातील कामाची चौकशी होणार
महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्ष आणि भाजप यांच्यात दिवसेंदिवस वाद वाढत चालला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये भाजप द्वारे तपास यंत्रणांचा गैरवापर करत महाविकास आघाडी नेत्यांवर कारवाई केली जातेय असं आघाडी नेत्यांच म्हणणं आहे. त्यातच आता महाविकास आघाडी सरकारने ही भाजप नेत्यांविरोधात पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे असं दिसतय. प्रविण दरेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसरीकडे माजी ऊर्जामंत्री चंद्रकांत बावणकुळेंच्या काळातील कामाची चौकशी होणार असल्याचंही समोर आलं आहे.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















