एक्स्प्लोर
Advertisement
कोपरगावमधील कुंभारी गावात गायीची 1 लाख 61 हजारांना विक्री,गावकऱ्यांचं गुलालाची उधळण करत सेलिब्रेशन!
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील रहिवासी शेतकरी अरूण रघुनाथ कदम शेती बरोबर दूध उत्पादक म्हणून ओळखले जातात. गावरान गायींसह विविध जातीच्या गायीचा सांभाळ ते करतात. अरुण जाधव यांच्याकडे असलेल्या एच एफ होस्टेन पाच वर्ष वयाची गाय चक्क 1 लाख 61 हजाराला विकली गेली. राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथील व्यापारी सिंकदर पठाण यांनी रोख रक्कम देत खरेदी केली. गेल्या 35 वर्षांपासून आम्ही या व्यवसायात असून गाय पाहताक्षणी पसंत पडल्याने गाय विकत घेतली असल्याचं सिकंदर पठाण यांनी सांगितलं.
महाराष्ट्र
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM :14 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Dhananjay Munde Beed Parali : मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा, पंकजाताईंचे आभार
9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर 2024 : ABP MAJHA
Shyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement