एक्स्प्लोर
Coronavirus | ग्रीन झोनमधील एकमेव जिल्हा गडचिरोलीत कोरोनाचा शिरकाव
महाराष्ट्रातला ग्रीन झोन जिल्हा गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झालाय..कुरखेडामध्ये क्वारन्टाईन करण्यात आलेल्या 2 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलीय..तर चामोर्शी इथल्या क्वारन्टाईन सेंटरमधील एकाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय..तीनही रुग्ण मुंबईत कामगार म्हणून काम करत होते. मुंबईतून गडचिरोलीत आल्यानंतर प्रशासनाने त्यांना क्वारन्टाईन केलं आहे. जिल्हाधिकारी सिंगला यांनी सर्वच तहसिलदारांना बाहेरुन आलेल्या नागरिकांबाबत विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
भविष्य
भविष्य
महाराष्ट्र




















