एक्स्प्लोर
Corona Virus | कोरोना व्हायरसचा भारतीय विद्यार्थ्यांना फटका, महाराष्ट्रातील 7 विद्यार्थी चीनमध्ये अडकले
कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये 169 जण दगावले आहेत. या विषाणूच्या विळख्यात आता चीनमध्ये शिकणाऱ्या 27 भारतीयांना बसला आहे. त्यात महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश आहे. ही मुलं चीनच्या हुआन शहरापासून 90 किलोमीटर अंतरावरील सीयानीगमधील हुबे युनिवर्सिटी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजीमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेत आहेत. सात महाराष्ट्रीयन मुलांमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेडमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 3 PM : 27 Jan 2025 : ABP Majha
MahaKumbh Mela | Amit Shah यांचं प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान
Amey Khopakar :Chhaava चित्रपटावर MNS ची भूमिका काय? Laxman Utekar Raj Thackeray भेटीची A - Z माहिती
Pratap Sarnaik : परिवहनमंत्र्यांना न विचारताच ST ची भाडेवाढ? प्रताप सरनाईकांची थेट उत्तरे
Dnyaneshwari Munde :Mahadev Munde खूनातील आरोपींना अटक करणार;अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षकांचं आश्वासन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement